संदर्भ: ‘मनोगत’
आमची प्रेरणा: ‘दैवजात दु:खे भरता’
काव्य अर्थहीनहि लिहिले
दोष हा कुणाचा
हात धुवुनि घेतो जोवर
जोर प्रवाहाचा
मायबोली ही ना दोषी, नव्हे दोषी ‘तात’
बालहट्ट, राजहट्ट, सर्व कर्मजात
जो तो अपुल्या मरणी मरतो, न्याय हा जगाचा
व्यक्तिगत मजकुर इथे, होत ‘आपापसात’
ज्याचे लेख्नन शाबूत राही, तोच भाग्यवंत
काय शोक करिशी वेड्या, हरपल्या विदाचा
लेख लिहुनि सुटला का रे कुणी प्राणिजात?
हाणामारी, खेचाखेची यावरी ना मात
प्रतिसादाचे अपुले कंपू , मार्ग तो व्यनिचा
दोन दांडग्यांची जुंपे इथे क्षणार्धात
प्रशासकी बडगा हाणी दोघा मुस्कटात
खजिल दोन्ही चोळिती गाल, एक दुसऱ्याचा
आखातात रे तू आता मुसाफिर व्हावे
दिवस रम्य आठवताना आसवांनी न्हावे
भुतांमुखी भरवी पिवळ्या घास बिर्याणीचा
गडे नको पाडु कविता, पाककृती खास
गूज सर्व संचाराचे पूस ‘माधवा’स
होई मेंबर तोवर अथवा ‘याहू’ गटाचा
टाक भाषांतरे थोडी, परीक्षणे चार
जाणत्यांच्या टाळ्या थोड्या, अजाणांच्या फार
असह्य रे झाला जाच, शब्दसाधनेचा
तरी बरे ज्ञानेश्वरी, अता शांत आहे
गीत हिंदीमधले अजुनि, हिंदीतच आहे
अर्थ कोणि लावावा बा, मुक्तसुनिताचा
अर्थ कोणि लावावा बा, मुक्तसुनिताचा
ha ha lo po….. chalu rahu dya!!!!!
जबरदस्त !
तुम्ही केशवसुमारांवर मात केलीत की !!!
लगे रहो…. लगे रहो संजय भाय !
he kaay rav saheb?? tumhi maza ullekh ajibatach karit nahi? please kara na… please please please.. tumhala saheb tar mhanatoch.. “sanjop sir” pan mhanayala tayar aahe.. pan mala sudha ghet java tumachya hya manogati sahityat!!
🙂
रावसाहेब विडंबन झकासच झालेय. जीए वाचता वाचता आपण एकदम आचार्य आणि महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाच्या पठडीतले गद्य आणि पद्याचे झकास विडंबन करायला लागलात.तुमच्या प्रतिभेला सलाम!
प्रमोद देव.
वाहवा! रावसाहेब, क्या लिख्या है तुमने! अप्रतिम विडंबन. आणि त्यातच
“जाणत्यांच्या टाळ्या थोड्या, अजाणांच्या फार
असह्य रे झाला जाच, शब्दसाधनेचा”
ही सणसणीत चपराक.
“व्यक्तिगत मजकुर इथे, होत ’आपापसात’”
अहो, हल्ली तर ‘आपापसात’ ही मृतवत झालं आहे.
“ज्याचे लेख्नन शाबूत राही, तोच भाग्यवंत”
खरं बोललात, राव.
हे काव्य मनोगतावर दिसत नाही. तुम्ही टाकले नाही की हाही प्रशासकीय बडगा ? की अद्याप “प्रशासकांच्या अनुमतीच्या प्रतीक्षेत? 😉
क्या बात है संजोपशेठ,
लई भारी कविता केली आहे तुम्ही. तुमच्या मनोगताचं वर्णन छान उतरलंय त्यात! अजूनही लिवा असंच काहीतरी भारीतलं!
तात्या.
हॅट्स ऑफ संजोपराव !
खजिल दोन्ही चोळिती गाल, एक दुसऱ्याचा
तात्या, माझा गाल आता बरा आहे, थॅंक्यू ! 🙂
होई मेंबर तोवर अथवा ‘याहू’ गटाचा
सुस्वागतम !
गूज सर्व संचाराचे पूस ‘माधवा’स
ह्यात गूज काय पुसायचे ? जिथे नवीन स्त्री-सदस्य तिथे सदर व्यक्ती अनाहूत व्यनी पाठवायला हजर असणारच ! हीच ती संवाद साधण्याची कला.
– सर्किट
मिलिंदराव,
>>हे काव्य मनोगतावर दिसत नाही. तुम्ही टाकले नाही की हाही प्रशासकीय >>बडगा ? की अद्याप “प्रशासकांच्या अनुमतीच्या प्रतीक्षेत?
अहो इतके निखळ लेखन आवर्जून प्रसिद्ध करावे, ते वाचकांना आवडेल इतपत जाण त्या भिकारचोट प्रशासकाला असती तर मग कशाला हवं होतं हो! 😉
(रावसाहेब, वरील वाक्यातला भकार तसाच राहू द्या बरं का! त्या शब्दाला ते सभ्य, सुसंकृत का काय ते म्हणतात त्या जगात जरी मान नसला तरी कोकणी आपुलकी, ओलावा आणि गोडवा मात्र निश्चितच आहे! च्यामारी हा फोकलीचा वेलणकर (कोकणस्थच बरं का!) अमेरिकेला काय गेला आणि लेकाचा शिव्याच विसरला की! 😉
बरं का मिलिंदशेठ, कुसुमाग्रजांनी एके ठिकाणी मराठी भाषेला मंत्रालयाच्या दारातली भिकारीण म्हटले होते. आज थोडेसे कुसुमाग्रजांच्याच चालीवर मी असे म्हणेन की हल्ली प्रत्येक मनोगतीचे साहित्य आणि प्रतिसाद हे काही काळाकरता प्रशासकाच्या दारात भिकाऱ्यासारखंच उभे असतात. त्याला वाटले तर तो त्या साहित्याला किंवा प्रतिसादाला प्रसिद्धीची भीक घालणार!
रावसाहेबांच्या सदर लेखनाला प्रशासकीय अनुमतीची भीक मिळालेली दिसत नाही! कदाचित राव साहेबांचं सदर लेखन हे मनोगताच्या so called लब्धप्रतिष्ठीत, पांढरपेशा, आणि घामाचे पिवळे डाग पडलेल्या कर्मठ ब्राह्मणी बनियन-धोतराच्या धोरणातत्वात बसलेले दिसत नाही!
मिलिंदराव कुठलेही ललीत लेखन ही एक कला असते. आणि जेव्हा एखाद्या कलेचा पाय तत्वांच्या धोतरात, किंवा धोरणांच्या काष्ट्यात अडकतो ना, तेव्हा दयनीय परिस्थिती निर्माण होते. अर्थात, माझा आता मनोगताशी काहीच संबंध नाही, पण कधी काळी विना-प्रशासकीय अनुमतीच्या मनोगतात मानाने वावरलो होतो, काही फुलं वेचली होती म्हणून वाटतं एवढंच!
तात्या.
संजोप राव,
मनोगतच्या मॉडरेशन विषयी आपल्याला काय वाटते? मि मनोगतावर वाचक म्हणूनच असतो. परंतू आजकाल मनोगत निरस झाले आहे एवढे खरे. तुमच्या सारख्याचे लेखन अजुनही मनोगतवर अधून मधून येते तेवढेच काय ते मनोगत चे यश! तुम्ही इथं लिहित असलात तरी मनोगतावर पण लेखन देत जा.. मराठीसाठी ती वेबसाइट जिवंत रहाणे आवश्यक आहे. मनोगतच्य प्रशासनाला तुम्ही हि कविता निदान सुपुर्त करून तरी बघितली आहे का? कदाचित ते संमत करतील देखील! मनोगत सारखे सुंदर संकेतस्थळ आपणच समृद्ध केले पाहिजे, नाही का?
काहि जण निव्वळ मनोगताविषयी असलेल्या द्वेषभावनेतुन मनोगतावर सतत टिका करतात. परंतू तिरस्कार आणि चिडचिड ह्यांच्या मिश्रणातून येउ घातलेली ही नवी वेबसाइट कितपत यशस्वी ठरणार ह्याचा त्याच्य निर्मात्यांनी जरूर विचार करावा.. तुमच्या सारख्या लेखक लोकांचे लिहिणे थांबता कामा नये.. तुम्हाला अनेक शुभेच्छा ! बाकिच्या लेखक मंडळींनी देखिल याचा विचार करावा. आपप्पले ब्लॉग असले तरी मनोगतावर लिहिणे थांबवू नये.
>>ह्यात गूज काय पुसायचे ? जिथे नवीन स्त्री-सदस्य तिथे सदर व्यक्ती अनाहूत व्यनी पाठवायला हजर असणारच ! हीच ती संवाद साधण्याची कला.
स्वतःच्या ब्लॉगवर आलेली अर्चना ताईंची चपराक वाचली नाहीत का? स्वतःच्या याहू कळपात सामिल करण्यासाठी जो जोगवा मागताय आणि त्या निमित्ताने जी लगट करू पाहताय त्याला अर्चना ताईंनी चांगले सणकवले आहे.. दुसर्याच्या ब्लॉगवर शिटण्याआधी स्वतःचा ब्लॉग बघत जा.
सुजित,
आपण लिहिले आहे:
परंतू तिरस्कार आणि चिडचिड ह्यांच्या मिश्रणातून येउ घातलेली ही नवी वेबसाइट कितपत यशस्वी ठरणार ह्याचा त्याच्य निर्मात्यांनी जरूर विचार करावा
मी आपल्याशी पूर्णपणे सहमत आहे. कारण ह्याचा मी खूप आधीच विचार केलेला आहे. त्याबद्दला खुलासा करणारे लेख मी http://thebhandarkars.com/milind/archives/89 आणि http://thebhandarkars.com/milind/archives/88 येथे लिहिलेले आहेत.
– मिलिंद
आरे वा !
बहारदार वविता.
लेख लिहुनि सुटला का रे कुणी प्राणिजात?
हा हा…सर्वच मजेदार आणि मार्मिक !!!
फारच मस्त !
–लिखाळ.
तात्यांच्या ब्लॉगावर ही कॉमेंट टाकली. ते लगेच पाहिल्यापाहिल्या डिलीट करतील म्हणून ब्याकअप म्हणून इथेही टाकतो आहे:
तात्यांनी माझा हा खाली लिहीलेला प्रतिसाद उडवून टाकला कारण त्यांना स्वत:च्या ब्लॉगावर स्वत:चे xx धुणारेच प्रतिसाद पहायला आवडतात. आम्ही हा प्रतिसाद परत टाकला. आता काकांनी पाहिला की ते परत उडवून टाकतील. त्याच्या आधी वाचा!! त्वरा करा!!
“छे हो! आम्ही वेलणकरासारखे कधी कुणाला आमचे कुले धुण्यबद्दलचे पैसे देत नाही. आमचे कुले आम्हीच धुतो!”
हाहाहा! काका, तुम्ही तुमचे xx धुण्याचे पैसे देता, की स्वत: धुता, की फुकट धुवून घेता की न धुता तसेच ठेवता या तपशीलात आम्हाला काडीमात्रही रस नाही.
“छे हो, तीसुद्धा कधी वेळ येत नाही! काही मंडळी आमचे कुले न धुता प्रेमाने आमचं गाणं ऐकायला येतात. ”
वा काका! तुमच्यावरचं लोकांचं प्रेम प्रेम, आणि मनोगतावरचं लोकांचं प्रेम म्हणजे दरमहा पैसे घेउन प्रशासकाचे xx धुणं होय? ये डबल स्टँडर्ड भी अच्छा नही!!
“लवकरच आमची गिरगावात एक लहानशी मैफल आहे. हवं तर तिथे या आणि ‘तात्याने गाणं ऐकवण्यासाठी कुणाकुणाकडून कुले धुवून घेतले?’ असं विचारा. आणि हिम्मत असेल तर गिरगावकरांची उत्तरं ऐकायला तिथेच थांबा! काय मग? येताय का गिरगावात? पत्ता देऊ?”
हिम्मत असेल तर मनोगत, माझे शब्द,मराठीवर्ल्ड, उपक्रम, मायबोली यासारखं एक मराठी संकेतस्थळ समर्थपणे बनवून आणि चालवून दाखवा! आहे ती तांत्रिक आणि वैयक्तीक लायकी तुमच्यात? स्वतः काही न करता दुसऱ्यांच्या कार्यावर शिव्यागाळ कार्णं सोपं असतं हो! इंटरनेट चे प्राथमिक ज्ञान असलेला कोणीही सोम्यागोम्या ते करु शकतो. काय मग? बनवताय दुसरं सरस मनोगत? आहे तयारी?
“हरकत नाही! सगळ्यांनाच ‘तात्या’ होणं जमत नाही! आम्हाला शिव्या, फुल्या यापैकी काहीही चालतं! सबब तुमच्या फुल्याही आम्हाला मंजूर आहेत!”
परत विनोद! अहो काका, मंजूर नामंजूर ठरवणारे तुम्ही कोण टिक्कोजीराव लागून गेलात? रही बात तात्या होने की, आम्ही तर बाबा देवाला हीच प्रार्थना करु की पुढचे किमान सात जन्म मला तात्यासारखा मर्कट बनवू नकोस!
“असो! आपल्याला हे आमचं शेवटचं उत्तर! यापुढील तुमचे प्रतिसाद उडवले जातील! ”
बघा बरं! स्वत:च्या ब्लॉगवर स्वतःच्या फेव्हरमधले प्रतिसाद ठेवून बाकीचे उडवून टाकणार असाल तर ‘प्रशासकीय अनुमती’ बद्दल बोंबाबोंब करायचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही! यातून फक्त तात्याचा आत्मकेंद्रित आणि नाटकी स्वभाव लोकांना दिसेल! शांतता पण बरंच काही सांगून जाते हो काका! जपून रहा आणि खूप खूप मोठे व्हा!
मनोगतप्रेमीच्या कारवायांना घाबरुन तात्यंनी नुकतेच आपल्या ब्लॉगावर म्वाडरेशन लावले आहे. म्हणून ब्याकअप म्हणून माझे हे उत्तर इथे:
(बऱ्याचजणांनी वाचल्यावर डिलीट केले तरी चालेल.)
>>अभ्यंकरकाका,
तुम्ही तुमचे xx धुवायचे किती देता दरमहा?
“अरे बेअक्क्ल माणसा, तूच ना मला हा प्रश्न विचारला होतास? जरा तुझेच वरचे प्रतिसाद नीट तपासून बघ चुतमारिच्या! आणि आता काडीमात्र रस नाही म्हाणतोस??”
ओ काका, आयशप्पत सांगतो तुमचे xx या विषयात मला काडीमात्रही रस नाही. तुम्हाला क्युरियॉसिटी होती की प्रशासक मला त्याचे xx धुण्यासाठी दरमहा किती देतो. आणि मला ही क्युरियॉसिटी की हे पैसे किती ते जाणून तात्यांना काय उपयोग. म्हणून विचारले हो!! मूळ xx या विषयात रुची तुम्हाला आहे.
“बाय द वे, मनोगती या नांवाने प्रतिसाद देऊन स्वत:चं नांव का लपवायची गांडूगिरी का करतोस रे भिकारचोटा??”
अभ्यंकर काकांना जास्त चांगली चावी बसून त्यांचा शिव्यांचा बटवा चांगला मोकळा व्हावा म्हणून!!
मनोगतप्रेमी
सॉरी हां सन्जोपकाका,
बिचाऱ्या तात्यांनी परत म्वाडरेशन लावल्याने त्यांच्या ब्लॉगावरचा हा प्रतिसाद ब्याक अप म्हणून आम्हाला परत इथे टाकावा लागतो आहे! खूप मंडळींनी वाचला की बिंधास डिलीट करा.
Anonymous said…
तात्या, हा मनोगती वाचक नावाने तुझी मारणारा साक्षात वेलणकरच आहे इतकेही तुला समजले नाही का? तु आपले कुले धुण्यातच अडकला आहेस!!
वा अनामिककाका!!
मनोगतीवाचक=वेलणकर हा अफलातून शोध तुम्ही लावत असाल तर तात्या अभ्यंकर=धोंडोपंत=अनामिककाका असे शोध आम्हीही लावू! तिघांची रायटींग (स्टाइललेस)स्टाइल आणि शिवराळपणा अग्गदी एकाला झाकून दुसऱ्याला काढावा इतका सारखा आहे..