Category Archives: Bollywood

‘खोसला का घोसला’ आणि ‘हनिमून ट्रॅव्हल्स प्रा. लि.’

निखळ मनोरंजक विनोदी चित्रपटांचा जमाना निघून गेला आहे असे ‘चष्म-ए-बद्दूर’ या चित्रपटाचे परीक्षण लिहिताना मी म्हटले होते. क्रिकेटनध्ये जसा ‘कॉमेंट्रेटर्स कर्स’ नावाचा एक प्रकार आहे, की कॉमेंट्रेटरने म्हणावे, की काय फालतू बोलिंग आहे, आणि बोलरने दुसऱ्याच चेंडूवर अफलातून स्विंगने त्रिफळा उडवावा, … पढना जारी रखे

Bollywood में प्रकाशित किया गया | 3 टिप्पणियां

चष्म-ए-बद्दूर – दर्जेदार मनोरंजन!

दूरदर्शनवर कोणत्याही वाहिनीवर चष्म-ए-बद्दूर हा सिनेमा लागलेला असला की अचानक माझ्या हातातला रिमोट काम करेनासा होतो. फारूख शेख, दीप्ती नवल. राकेश बेदी, रवी वासवानी आणि मुख्य म्हणजे सईद जाफरी यांना हाताशी धरून सई परांजपेंनी एक अफलातून धमाल तयार केली ती … पढना जारी रखे

Bollywood में प्रकाशित किया गया | 3 टिप्पणियां

सुन मेरे बंधू रे…

बिनसाखरेचा चहा प्यायलात तुम्ही कधी? किंवा बिनसाखरेची बासुंदी खाऊन बघीतलीत? एक वेगळीच पण चांगली चव लागते. हिंदी चित्रपटसंगीताचा कार्यक्रम, तोही लताबाईंच्या गाण्यांना वगळून, अशीच एका नव्या चवीची अनुभूती देऊन गेला. प्रयोजन होते सन्माननीय संगीतकार एस. डी. बर्मन यांच्या जन्मशताब्दीचे. एक … पढना जारी रखे

Bollywood में प्रकाशित किया गया | 1 टिप्पणी

संजीवकुमार – आठवला तसा

हिंदी चित्रपट शौकीनांना तुमचा आवडता अभिनेता कुठला असा प्रश्न विचारल्यास बरीच मनोरंजक उत्तरे मिळतील. दिनो मोरियापासून अमिताभ बच्चनपर्यंत आणि गोविंदापासून बलराज सहानीपर्यंत कुणीही लोकांचा आवडता अभिनेता होऊ शकतो. या यादीत हरीभाई जरीवाला उर्फ संजीवकुमार हे उत्तर असेल, नाही असं नाही, … पढना जारी रखे

Bollywood में प्रकाशित किया गया | टिप्पणी करे