Category Archives: Manogat

‘उपक्रम’ चा पहिला वाढदिवस

‘उपक्रम’ च्या पहिल्या वाढदिवसाची पार्टी रंगात आली होती. भारतीय बैठकीवर पांढरेशुभ्र पलंगपोस अंथरले होते. मखमलीचे लोड ठेवलेले होते. चांदीच्या दोन उंच समया तेवत होत्या – अर्थातच मंदपणे. कुठल्याशा नवीनच उदबत्तीचा वास रेंगाळला होता. खांसाहेबांचा मालकंस म्हटलं तर समारंभाबरोबर, म्हटलं तर … पढना जारी रखे

Manogat में प्रकाशित किया गया | 16 टिप्पणियां

काव्य ज्यात…

संदर्भ: ‘मनोगत’ आमची प्रेरणा:  ‘दैवजात दु:खे भरता’ काव्य अर्थहीनहि लिहिले दोष हा कुणाचा हात धुवुनि घेतो जोवर जोर प्रवाहाचा मायबोली ही ना दोषी, नव्हे दोषी ‘तात’ बालहट्ट, राजहट्ट, सर्व कर्मजात जो तो अपुल्या मरणी मरतो, न्याय हा जगाचा व्यक्तिगत मजकुर इथे, होत ‘आपापसात’ ज्याचे लेख्नन … पढना जारी रखे

Manogat में प्रकाशित किया गया | 16 टिप्पणियां