-
पुरालेख
- जनवरी 2014
- सितम्बर 2013
- जून 2012
- अप्रैल 2012
- नवम्बर 2011
- जुलाई 2011
- मई 2011
- अप्रैल 2011
- मार्च 2011
- जनवरी 2011
- दिसम्बर 2010
- मई 2010
- फ़रवरी 2010
- नवम्बर 2009
- अक्टूबर 2009
- अगस्त 2009
- जुलाई 2009
- जून 2009
- मई 2009
- अप्रैल 2009
- मार्च 2009
- दिसम्बर 2008
- सितम्बर 2008
- अगस्त 2008
- जुलाई 2008
- जून 2008
- मई 2008
- मार्च 2008
- फ़रवरी 2008
- अक्टूबर 2007
- सितम्बर 2007
- अगस्त 2007
- जून 2007
- मई 2007
- अप्रैल 2007
- मार्च 2007
- फ़रवरी 2007
- दिसम्बर 2006
- अक्टूबर 2006
- सितम्बर 2006
-
मेटा
Category Archives: Uncategorized
जुने घर
गावातले जुने घर अगदीच आडनिडे होते. त्याला ना आकार, ना उकार. म्हणायला त्याला वाडा म्हणत आणि बाहेरून दिसायलाही ते दुमजली घर तालेवार दिसे, पण आत कशाचा कशाला मेळच नव्हता. बांधणार्याने अगदी ऐदीपणाने गवंड्याला बोलावून ‘इथे चार खण काढ, इथे एक … पढना जारी रखे
Uncategorized में प्रकाशित किया गया
1 टिप्पणी
अनुभव
’तुम्ही काही म्हणा सर, दोन हजार वीस साली भारत ही महासत्ता होणार. होणार म्हणजे होणारच. हां, आता अगदी दोन हजार वीस म्हणजे शब्दश: धरु नका तुम्ही, पाचदहा वर्षं इकडंतिकडं. पण होणार. ही अगदी काळ्या दगडावरची रेघ आहे म्हणून समजा…’ मी … पढना जारी रखे
Uncategorized में प्रकाशित किया गया
5 टिप्पणियां
जुना काळ
गावात अठरापगड जातींचे लोक होते. जैन, मराठा, धनगर, लिंगायत माळी या त्यातल्या जाती प्रमुख. महार, मांग, ढोर, पिचाटी हे त्यांच्या खालोखाल. ब्राह्मणांची आणि मुसलमानांची मोजकी घरे. ख्रिस्ती, पारशी वगैरे कुणी नाहीच. एखाद्याचे नाव दुसर्याच्या नावापेक्षा पेक्षा वेगळे असावे, तितकेच गावात … पढना जारी रखे
Uncategorized में प्रकाशित किया गया
3 टिप्पणियां
अगा जे घडलेचि नाही
विश्वास पाटलांचे ‘नॉट गॉन विथ दी विंड’ हे पुस्तक वाचत होतो. त्यात ‘पिंजरा’च्या निर्मितीदरम्यान घडलेल्या काही विलक्षण गोष्टींचे उल्लेख आहेत. या कथेवर शांतारामबापू चित्रपट बनवणार हे ठरल्यावर त्यात नायिकेचे काम संध्याबाई करणार हेही ठरल्यासारखेच होते. शांतारामबापूंच्या सहकाऱ्यांना बाकी हे फारसे … पढना जारी रखे
Uncategorized में प्रकाशित किया गया
4 टिप्पणियां
मुख्यमंत्र्यांचे पत्र
‘महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी या संदर्भाने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातर्फे श्री. वसंतराव गणपुले यांना त्यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त अनेकानेक शुभेच्छा. आपल्याला आरोग्याची आणि आनंदाची अनेक वर्षे लाभोत ही महाराष्ट्र राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री श्री. युवराजदादा बोराटे यांच्यातर्फे कामना. ‘ वसंतरावांनी थरथरत्या हातांनी ते … पढना जारी रखे
Uncategorized में प्रकाशित किया गया
3 टिप्पणियां
रेल्वे स्टेशन
नायक आणि नायिका यांची भेट. कधी अपघाताने, कधी गैरसमजातून, तरी कधी आणखी कशीतरी. कधी त्यांच्यातली किंचित भांडणे, वाद आणि मग त्यातूनच हळूहळू फुलत जाणारे प्रेम. या सगळ्यात कधी मध्ये असलेला सूक्ष्म खलनायक, तर कधी काळ आणि परिस्थिती यांनीच ओढलेल्या रेघा. … पढना जारी रखे
Uncategorized में प्रकाशित किया गया
2 टिप्पणियां
हॉटेलात आलेली माणसं-१
प्रास्तविकः मुक्तसुनितांच्या ‘बने, बने’ च्या पुढील भागांची अनंत काळापर्यंत वाट पाहून त्यांच्या या उत्तम लेखमालेचा अकाली आणि अपघाती मृत्यू झाला असावा या निष्कर्षाप्रत आम्ही आलो. प्रच्छन्न प्रतिभेच्या प्रसन्न उन्मेषावर असा कालौघाचा घाव पडावा यामुळे मनचंद्रम्यावर काळिम्याचे दाट धुके दाटून आले. … पढना जारी रखे
Uncategorized में प्रकाशित किया गया
3 टिप्पणियां
लताबाई, माज, बाणा, पंगा वगैरे
“लताबाईंबद्दल भलतंसलतं बोलशील तर सूर्यावर थुंकशील. लोक जोड्यानं हाणतील तुला धरुन.” सिगारेट ओढणारा माझा मित्र म्हणाला. “भलतंसलतं म्हणजे?” “म्हणजे हेच तू आत्ता जे म्हणत होतास ते. त्या तिरुपतीला गेल्या होत्या तेंव्हा त्यांची राजेशाही बडदास्त ठेवली नाही म्हणून त्या आंध्र प्रदेश … पढना जारी रखे
Uncategorized में प्रकाशित किया गया
20 टिप्पणियां
माझे खाद्य-पेय जीवन-३
‘भूक लागली की खाणे ही प्रकृती, आपल्यातले अर्धे दुसर्याला देणे ही संस्कृती आणि भूक नसताना खाणे ही विकृती’ अशा चमत्कृतीजन्य फालतू सुभाषितांनी इतिहास भरलेला आहे.पोटभर नाश्ता केला की ‘सलाड आणि ग्लासभर ताक’ असले हलकेफुलके जेवण करावे हे पथ्यकर वाक्य डोळ्याआड … पढना जारी रखे
Uncategorized में प्रकाशित किया गया
9 टिप्पणियां
माझे खाद्य-पेय जीवन-२
डिस्क्लेमरः सदर लेखात उल्लेखलेल्या चवी या लेखकाच्या वैयक्तिक आवडीनिवडी आहेत. वाचकांची मते त्यांच्याशी जुळतील असे नाही. तसा आग्रहही नाही.Bon Appétit! सकाळची आन्हिकं उरकली आणि नवाच्या आधी आरशासमोर उभा राहून माणूस कमरेच्या पट्ट्याशी ओढाताण करु लागला की शरीराचा कणनकण ‘खायला द्या…खायला … पढना जारी रखे
Uncategorized में प्रकाशित किया गया
6 टिप्पणियां