Monthly Archives: जून 2007

माझे मराठीचे प्रयोग

घरात ‘मी मराठी ‘ वाहिनी दिसायला लागल्यापासून आमच्या रक्तात मराठी भाषेचे चैतन्य पुन्हा एकदा सळसळू लागले होते. ‘अमृताशी पैजा जिंकणारी’ मराठी आज वाघिणीच्या दुधाची मोलकरीण म्हणून धुणीभांडी करत फिरते आहे या जाणिवेने आमच्या रक्तातले सगळे ज्ञानेश्वर, तुकाराम, मोरोपंत आणि राजेश … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 4 टिप्पणियां

पाय मातीचे! -४

पुढच्या आठवड्यात विश्वासरावांना अचानक थोडंसं अस्वस्थ वाटू लागलं. सगळ्या वैद्यकीय तपासण्या झाल्या. “काही विशेष नाही…” डॉक्टरांनी पत्रकारांना सांगितलं “थोडंसं ब्लडप्रेशर वाढलंय, पण काही खास नाही. मुख्य म्हणजे थकवा आणि ताण. विश्रांती हेच खरं औषध. मुख्यमंत्र्यांना सुट्टीची गरज आहे”. मंत्रीमंडळाच्या अनौपचारिक … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 1 टिप्पणी

पाय मातीचे! -३

विश्वासराव हादरुन गेले होते. आनंदराव – ठीक आहे, आपण त्यांचं काहीसं रेप्युटेशन ऐकून आहोत, पण गुलाबराव? आणि सोपानआबासुद्धा?…. नगर जिल्ह्यातल्या खेडेगावातलं सोपानआबांचं साधं घर विश्वासरावांना आठवलं. अद्यापि शेतावर काम करणारी त्यांची बायको, ग्रामपंचायतीच्या शाळेत शिकणारी त्यांची मुलं… सगळं ढोंग, सगळं … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 2 टिप्पणियां

पाय मातीचे! -२

विश्वासरावांचा कामाचा झपाटा तर त्यांच्या कट्टर विरोधकांनाही थक्क करुन टाकणारा होता. आणि कामं तशी बरीच करायची होती. एका जर्मन कंपनीचा पॉवर प्रोजेक्ट लाल फितीत अडकला होता. पाटबंधारे खात्याचेही बरेच फंडस मार्गी लावायचे होते. महामार्गाचं सहा पदरीकरण सुरु होऊन रखडलं होतं, … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | टिप्पणी करे