Monthly Archives: जून 2008

सुरस आणि चमत्कारिक

ग्रीष्माच्या उग्र सहस्त्ररश्मींनी रुक्ष झालेल्या हिरण्यगर्भा मेदिनीला पर्जन्यधारांच्या सुखद आगमनाची चाहूल लागली होती. नैऋत्येकडून वाहणाऱ्या शीतलक वातलहरी अधिकाधिक प्रबल होऊ लागल्या होत्या. राजमहालाच्या प्रवेशद्वारांवर आणि गवाक्षांवर असलेली कलाबतूपूर्ण रेशीमवस्त्रे वारंवार विचलित होत होती आणि महालातील सुवर्णदीपांमधील दीपशिखा पवनलुप्त होतात की … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 2 टिप्पणियां

परतफेड -२

तू एक प्रतिष्ठित, यशस्वी व्यावसायिक. छोटासा सुखी संसार. एका बेसावध क्षणी तुझे पाऊल घसरते. त्या मोहाच्या क्षणातून जन्माला आलेला तुझा मुलगा. परिस्थितीच्या पिरगाळ्यातून तुला त्याला घरी आणावे लागते. तुझा संसार या वादळाने उध्वस्त व्हायला आलेला आहे. एका रात्री हा छोटा … पढना जारी रखे

Bollywood में प्रकाशित किया गया | 4 टिप्पणियां