Monthly Archives: मई 2011

माझ्या संग्रहातील पुस्तके ११ ‘समुद्र’

‘ स्त्रीला नेमके हवे तरी काय असते?’ ‘व्हॉट डझ अ वुमन वॉन्ट?’ हा प्रत्येक पुरुषाला पडलेला सनातन प्रश्न आहे. स्त्रीपुरुषामधील कोणतेही नाते घ्या, त्या नात्याकडे बघण्याचा पुरुषाचा आणि स्त्रीचा दृष्टीकोन भिन्न असतो. नवरा-बायकोच्या नात्यात तर हे अधिकच प्रकर्षाने दिसते. एकमेकांत … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | टिप्पणी करे

माझ्या संग्रहातील पुस्तके १२- सआदत हसन मंटो

विविध भाषांमधील श्रेष्ठ लेखकांचा परिचय करुन देणारी छोटेखानी पुस्तके साहित्य अकादमी अगदी नाममात्र किंमतीत उपलब्ध करुन देत असते. उर्दू साहित्यातील प्रखर आणि विवादास्पद लिखाण करणार्‍या सआदत हसन मंटोची ओळख करुन देणारी पुस्तिका नुकतीच वाचनात आली. मंटो या लेखकाचे नाव जितके … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | टिप्पणी करे

तर्क जाणत्यांचा

ती एक जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन असणारी, माणसांमधील चांगुलपणावर विश्वास ठेवणारी आणि समाजासाठी जाणीवपूर्वक काहीतरी करण्याची इच्छा असणारी श्रद्धाळू स्त्री होती. कधीही कुणाचे वाईट व्हावे असे तिच्या मनात आले नाही. तिने ज्यांच्यावर मनापासून माया केली, त्यातल्या बर्‍याच लोकांनी त्यांचा हेतू … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | टिप्पणी करे

केतकर

शिक्षक या व्यक्तीविषयी आदर वाटावा असे फार कमी लोक आजवर भेटले. लहानपणी शाळेत असताना आमच्या हिंदी शिक्षकांचे ज्ञान ‘मकान’ म्हणजे शेत आणि ‘मूंगफली’ म्हणजे मुगाच्या डाळीपासून तयार केलेला पदार्थ असे सांगण्याइतपत अगाध होते. त्या वेळी मी नुकताच ‘रोटी, कपडा और … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 2 टिप्पणियां

जुने घर

गावातले जुने घर अगदीच आडनिडे होते. त्याला ना आकार, ना उकार. म्हणायला त्याला वाडा म्हणत आणि बाहेरून दिसायलाही ते दुमजली घर तालेवार दिसे, पण आत कशाचा कशाला मेळच नव्हता. बांधणार्‍याने अगदी ऐदीपणाने गवंड्याला बोलावून ‘इथे चार खण काढ, इथे एक … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 1 टिप्पणी