Monthly Archives: मई 2009

निशापती महाराजांची चिकीर्षा

प्रावृष ऋतूच्या आगमनाची द्वाही फिरवणारे केकास्वर निशापती महाराजांच्या महालाभोवती रुंजी घालून गेले तरीही प्रत्यक्ष पर्जन्याचे आगमन होण्यास विलंब होणार असेच संकेत दिसत होते. दिनक्षयसमयी प्रवातागमन नित्याचे झाले होते, तथापि उदकधारांचे उर्वीमीलन काही केल्या होत नव्हते. वातावरणातील उत्ताप काही कमी होत … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 4 टिप्पणियां

धुक्यातून उलगडणारे जी ए – ७ – तुती

‘ आपल्या कथा या आपण आपल्या स्मरणातील व्यक्तींना, प्रसंगांना वाहिलेली श्रद्धांजलीच आहे’ या अर्थाचे (अर्थाचेच – जी. ए. ‘श्रद्धांजली’ वगैरे शब्द वापरणाऱ्यांतले नव्हते!) जी. एं नि बऱ्याच वेळा, बऱ्याच लोकांना लिहिले आहे. आपल्या कथांमधील बहुतेक व्यक्ती आणि  प्रसंग आपल्या पंचविशीपर्यंतच्या आयुष्यावर … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 4 टिप्पणियां