Monthly Archives: मई 2008

आसपास

उघडा खिडक्या, तोडा बेड्या, गर्जुनि शिणले काही अबोल सत्ता क्रांतीलाही तेंव्हा बधली नाही पान वेगळे मांडुनि बसता प्यादे घोडे हसले करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले गंजकुर्‍हाडी बोलु लागल्या बाह्या सरसावोनी शुष्कपुष्पही मधेच फुलले सुकता सुकता सुकुनी पाठ खाजवुनी … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | टिप्पणी करे

‘तें’ ना श्रद्धांजली

विजय तेंडुलकरांना श्रद्धांजलीस्वरुपात प्रदीप नावाच्या माझ्या एका मित्राने लिहिलेले हे काही: I read in eSakaal, the sad but inevitable news a while ago of the death of Vijay Te.n. I took fascination for his writting when I read his ‘शांतता … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 2 टिप्पणियां

हे काय नशीबी आले

हे काय नशीबी आले हे भाग्य हे असले कसले बघ निघून गेले वजीर राजे डावपेचही फसले मी डोळे उघडून बघतो तेंव्हा रात्र पुन्हा उलगडते या अंधाराने हात ओलसर दिशादिशांना पुसले बहार माझा बघता बघता काल सुकोनी गेला फूल एकटे हाती … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 1 टिप्पणी

धुक्यातून उलगडणारे जी.ए. – ४

‘ हे परमेश्वरा, आता माझे आयुष्य संपणार व मी तुझ्यापुढे येऊन उभा राहणार. मी फार पापी आहे, म्हणून त्या क्षणी तू मला क्षमा कर. पण तूच मला असे निर्माण करून ठेवलेस, याबद्दल त्या क्षणी मीदेखील तुला क्षमा करीन.’ -उमर खय्याम … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 3 टिप्पणियां

धुक्यातून उलगडणारे जी ए-३

जी.एं. चे इंग्रजी वाचन ‘शॅलो पीपल डिमांड व्हरायटी. आय हॅव बीन रायटिंग द सेम स्टोरी ईच टाईम ट्राईंग टु कट निअरर टु द एकिंग नर्व्ह’                                                         -स्ट्रिंडबर्ग चांगला लेखक हा उत्तम वाचक असलाच पाहिजे यावर कुणाचे दुमत होण्याचे कारण नाही.  … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 4 टिप्पणियां