Monthly Archives: मार्च 2008

बॆंक ऑफ महाराष्ट्र, गुलबकावलीचे फूल आणि नानजकर

  प्रास्ताविक: ‘माणूस, बेडूक आणि उप्पीट्टम’ या थाटाची ही न-नवकथा वगैरे नाही. एका सामान्य माणसावर ओढवलेल्या प्रसंगाचे हे (प्रत्ययकारी वगैरे) चित्रण आहे.  अगदी गुलबकावलीच्या फुलासकट यातली सर्व पात्रे व प्रसंग खरे आहेत. ते तसे न वाटल्यास ती लेखकाची आणि त्याच्या … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 6 टिप्पणियां

धुक्यातून उलगडणारे जी ए -२

लेखनाची सुरुवात – सोनपावले जी.एं. च्या मृत्यूनंतर त्यांच्या अप्रकाशित कथा, अनुवाद आणि इतर साहित्यप्रकारांचे एक बाड जी.एं च्या भगिनी प्रभावती सोलापूरकर यांना मिळाले. त्यातल्या काही साहित्याचे परचुरे प्रकाशन मंदिराने ‘सोनपावले’ नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे.  हे तसे जुनेच पुस्तक ( ११ डिसेंबर … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 4 टिप्पणियां

धुक्यातून उलगडणारे जी ए -१

थोडेसे प्रास्ताविक: ११ डिसेंबर हा जी.ए. कुलकर्णींचा विसावा स्मृतिदिन. अशा प्रकारच्या लेखाची सुरुवात साधारणतः ‘मराठी कथाविश्वावर आपल्या लिखाणाचे लालजर्द स्वस्तिकचिन्ह उमटवून अचानक अंधारात विरून गेलेल्या ज्येष्ठ कथाकार कै. जी. ए. कुलकर्णी यांच्या पवित्र स्मृतीला अनेकानेक वंदन करून..’ वगैरे अशा घसाभरू वाक्याने … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 1 टिप्पणी

का कल्लोळ कल्लोळ-देवराई

माणसाचे मन ही मोठी अजब गिजबीज आहे. मनाचे व्यापार, भावना आणि माणसाचे वर्तन यातल्या फार कमी गोष्टींचा विज्ञानाला उलगडा झाला आहे. मानसिक रोगांचीही तीच कथा आहे. मनोरुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असली तरी त्यांची कारणे आणि नेमके उपचार याबाबतचे माणसाचे … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 9 टिप्पणियां