Monthly Archives: मार्च 2007

गुलजार नावाचा कवी

फार वर्षांपूर्वींची गोष्ट. रेडिओ सिलोनवर रविवारी’एस.कुमार्स का फिल्मी मुकद्दमा’ नावाचा एक कार्यक्रम लागत असे. ‘सजीली रंगीली टेरीन की बहार, संजो लाये है एस. कुमार’ हे त्याचं जिंगल अद्यापि लक्षात आहे. त्या कार्यक्रमात एकदा गीतकार गुलजार यांच्यावर आरोप केला गेला होता, … पढना जारी रखे

Bollywood में प्रकाशित किया गया | 4 टिप्पणियां

कवीमनाचा व्यापारी-राज कपूर

वुडहाऊससारखा राजकपूरही एकतर संपूर्ण आवडावा लागतो, नाहीतर अजिबात नाही. ‘दे गयी धोखा हमें नीली नीली आंखे’ हे एकतर संपूर्ण पटते किंवा अजिबात नाही ‘तुम्हारा कसूर नही है रीटा, मेरी सूरत ही ऐसी है’ यावर पूर्ण विश्वास बसतो, किंवा अजिबात नाही! पैशाच्या … पढना जारी रखे

Bollywood, Uncategorized में प्रकाशित किया गया | 3 टिप्पणियां

काव्य ज्यात…

संदर्भ: ‘मनोगत’ आमची प्रेरणा:  ‘दैवजात दु:खे भरता’ काव्य अर्थहीनहि लिहिले दोष हा कुणाचा हात धुवुनि घेतो जोवर जोर प्रवाहाचा मायबोली ही ना दोषी, नव्हे दोषी ‘तात’ बालहट्ट, राजहट्ट, सर्व कर्मजात जो तो अपुल्या मरणी मरतो, न्याय हा जगाचा व्यक्तिगत मजकुर इथे, होत ‘आपापसात’ ज्याचे लेख्नन … पढना जारी रखे

Manogat में प्रकाशित किया गया | 16 टिप्पणियां

‘खोसला का घोसला’ आणि ‘हनिमून ट्रॅव्हल्स प्रा. लि.’

निखळ मनोरंजक विनोदी चित्रपटांचा जमाना निघून गेला आहे असे ‘चष्म-ए-बद्दूर’ या चित्रपटाचे परीक्षण लिहिताना मी म्हटले होते. क्रिकेटनध्ये जसा ‘कॉमेंट्रेटर्स कर्स’ नावाचा एक प्रकार आहे, की कॉमेंट्रेटरने म्हणावे, की काय फालतू बोलिंग आहे, आणि बोलरने दुसऱ्याच चेंडूवर अफलातून स्विंगने त्रिफळा उडवावा, … पढना जारी रखे

Bollywood में प्रकाशित किया गया | 3 टिप्पणियां

श्रद्धा आणि अंधश्रद्धा

‘श्रद्धेच्या परीक्षणाला विरोध का?’ या माझ्या लिखाणाला आलेल्या प्रतिसादात काही लोकांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्या व्याख्या स्पष्ट कराव्यात असे म्हटले आहे. काहींनी ते व्यक्तिसापेक्ष असून तसे करता येणार नाही असे म्हटले आहे. माझ्या मते ते इतके अवघड नाही. प्रयत्न तर … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 18 टिप्पणियां