Monthly Archives: मई 2007

पाय मातीचे! -१

“मी, बबनराव तुकाराम अडसूळ,ईश्वराला साक्षी ठेऊन अशी शपथ घेतो की….” राज्यपालांच्या मागोमाग बबनराव मंत्रीपदाच्या शपथीचे शब्द म्हणत होते. मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसलेल्या विश्वासरावांनी आजूबाजूला एक समाधानाची नजर टाकली. बहुतेक नेहमीचे, अपेक्षित चेहरे. नामदेवराव, सोपानआबा, गजाननतात्या, सुभानराव, जगन्नाथबापू…  काही नवीन चेहरे. काही अगदी … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 1 टिप्पणी

दोनो जवानी की मस्ती में चूर…

‘दोनो जवानी की मस्ती में चूर…’ या गाण्यातली मला दिसलेली सांगितिक सौंदर्यस्थळे सांगण्याचा हा एक प्रयत्न! ‘दोनो जवानी की मस्ती में चूर तेरा कसूर न मेरा कसूर ना तूने सिग्नल देखा, ना मैने सिग्नल देखा ऍक्सीडेंट हो गया रब्बा रब्बा … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 6 टिप्पणियां

‘उपक्रम’ चा पहिला वाढदिवस

‘उपक्रम’ च्या पहिल्या वाढदिवसाची पार्टी रंगात आली होती. भारतीय बैठकीवर पांढरेशुभ्र पलंगपोस अंथरले होते. मखमलीचे लोड ठेवलेले होते. चांदीच्या दोन उंच समया तेवत होत्या – अर्थातच मंदपणे. कुठल्याशा नवीनच उदबत्तीचा वास रेंगाळला होता. खांसाहेबांचा मालकंस म्हटलं तर समारंभाबरोबर, म्हटलं तर … पढना जारी रखे

Manogat में प्रकाशित किया गया | 16 टिप्पणियां

साहिर- श्री. विनायक यांचा प्रतिसाद – ६

पहिला किस्सा आहे तो साहिरला कॉलेज का सोडावे लागले याबद्दलचा. साहिर लुधियानाच्या सरकारी कॉलेजचा विद्यार्थी. त्याच कॉलेजमध्ये शिकलेल्या आज ६० – ६५ वर्षे वय असलेल्या लोकांकडून समजलेली हकीकत अशी. साहिरचे एका मुलीवर प्रेम होते. ते साहिरने तिच्याकडे व्यक्त केले. मुलीचे … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 7 टिप्पणियां