Category Archives: Uncategorized

2013 in review

The WordPress.com stats helper monkeys prepared a 2013 annual report for this blog. Here’s an excerpt: A New York City subway train holds 1,200 people. This blog was viewed about 6,500 times in 2013. If it were a NYC subway … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 1 टिप्पणी

उत्क्रांती

कत्तलीच्या वाटे झुंजती कोंबडे पडलेले सडे जागोजागी बोलरोंची रांग स्कॉर्पिओंची रांग क्वार्टरींची रांग टेबलावरी ब्रेस्लेटे रेबॅन आयफोन रेबॉक विवेकाला बाक सुखे देऊ श्रावणात गर्जे डॉल्बी दणादण सत्यनारायण कॉर्पोरेट पोपट बोलती पोपट ऐकती कुंठलेली मती या ठिकाणी चारचाकीमध्ये साईरामधून राँगवेमधून दामटता … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 2 टिप्पणियां

शंभर मिनिटे

खिडकीच्या उघड्या दारातून पहाटेचा गार वारा येतो. पाच मिनिटे. अजून फक्त पाच मिनिटे. हे मनात दोनदा म्हणून झालं की बाकी मी उठून बसतो. बाहेर कधी नव्हे ती शांतता असते. अजून अंधार आहे, पूर्वेला फटफटलेलंही नाही. पंखा बंद केला तरी चालेल … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 7 टिप्पणियां

एका खेळियाने

दिलीप प्रभावळकरांच्या’एका खेळियाने’ ची सुधारित आवृत्ती नुकतीच वाचनात आली.’अक्षर प्रकाशन’ च्या या आवृत्तीत प्रभावळकरांनी त्यांच्या ‘वा गुरु!’ या अगदी अलीकडच्या नाटकापर्यंतचा त्यांच्या रंगमंच आणि चित्रपटसृष्टीतल्या वाटचालीचा आढावा घेतला आहे. ‘दिलीप प्रभावळकरसारखा आर्टिस्ट जर तिकडे (पाश्चिमात्य देशांत ) असता तर त्यानं … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 4 टिप्पणियां

ती

तिची आणि माझी पहिली भेट अगदी अलीकडेच झाली. त्या आधी ती कोण, काय मला माहितीही नव्हते. काही कारणाने मी तिच्या वडीलांना फोन केला होता. तो तिने उचलला. “हॅलो, कोण बोलतंय?….” ती इतक्या जोरात म्हणाली की मला माझा फोन कानापासून जरा … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 6 टिप्पणियां

सुनीताबाई

सुनीताबाई देशपांडे यांचे निधन होऊन आता दीडेक वर्ष होऊन गेले. पु.ल. हयात असताना आणि त्यानंतरही सुनीताबाईंबद्दल बरेच बरे-वाईट बोलले-लिहिले जात असे. बरे कमी, वाईटच जास्त. ’पु.लं च्या प्रतिभेमागची खरी शक्ती’ इथपासून ते ’पु.लंच्या दारातलं कुत्रं’ इथपर्यंत विविध विशेषणे सुनीताबाईंना लावली … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 14 टिप्पणियां

माझ्या संग्रहातील पुस्तके ११ ‘समुद्र’

‘ स्त्रीला नेमके हवे तरी काय असते?’ ‘व्हॉट डझ अ वुमन वॉन्ट?’ हा प्रत्येक पुरुषाला पडलेला सनातन प्रश्न आहे. स्त्रीपुरुषामधील कोणतेही नाते घ्या, त्या नात्याकडे बघण्याचा पुरुषाचा आणि स्त्रीचा दृष्टीकोन भिन्न असतो. नवरा-बायकोच्या नात्यात तर हे अधिकच प्रकर्षाने दिसते. एकमेकांत … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | टिप्पणी करे

माझ्या संग्रहातील पुस्तके १२- सआदत हसन मंटो

विविध भाषांमधील श्रेष्ठ लेखकांचा परिचय करुन देणारी छोटेखानी पुस्तके साहित्य अकादमी अगदी नाममात्र किंमतीत उपलब्ध करुन देत असते. उर्दू साहित्यातील प्रखर आणि विवादास्पद लिखाण करणार्‍या सआदत हसन मंटोची ओळख करुन देणारी पुस्तिका नुकतीच वाचनात आली. मंटो या लेखकाचे नाव जितके … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | टिप्पणी करे

तर्क जाणत्यांचा

ती एक जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन असणारी, माणसांमधील चांगुलपणावर विश्वास ठेवणारी आणि समाजासाठी जाणीवपूर्वक काहीतरी करण्याची इच्छा असणारी श्रद्धाळू स्त्री होती. कधीही कुणाचे वाईट व्हावे असे तिच्या मनात आले नाही. तिने ज्यांच्यावर मनापासून माया केली, त्यातल्या बर्‍याच लोकांनी त्यांचा हेतू … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | टिप्पणी करे

केतकर

शिक्षक या व्यक्तीविषयी आदर वाटावा असे फार कमी लोक आजवर भेटले. लहानपणी शाळेत असताना आमच्या हिंदी शिक्षकांचे ज्ञान ‘मकान’ म्हणजे शेत आणि ‘मूंगफली’ म्हणजे मुगाच्या डाळीपासून तयार केलेला पदार्थ असे सांगण्याइतपत अगाध होते. त्या वेळी मी नुकताच ‘रोटी, कपडा और … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 2 टिप्पणियां