Monthly Archives: अक्टूबर 2007

रुपेरी पडद्यामागचा सिनेमा – गुड्डी

गुड्डी म्हणजे गुडिया. बाहुली. दहावीत शिकणारी कुसुम अशी बाहुलीसारखीच आहे. निरागस, निष्पाप – काहीशी भोळीही – जे बघेल, ऐकेल त्यावर विश्वास ठेवणारी. वास्तवाशी जाण नसलेली, किंबहुना स्वप्ने सोडून जगात काहीतरी इतर वास्तव असते हेही माहिती नसणारी. हे वयच असे स्वप्नप्रधान … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 6 टिप्पणियां

संवादकला २ – शब्दसामर्थ्य आणि वाचन

भाषा कोणतीही असो, तिच्यातील प्रकटन प्रभावी व्हायचे असेल तर आपला शब्दसंग्रह मोठा असला पाहिजे. असे म्हणतात, की वयाच्या पंचविसाव्या वर्षापर्यंत तुमचा शब्दसंग्रह नव्वद टक्के संपृक्त / समृद्ध झालेला असतो. म्हणजे मग ‘कॅच देम यंग’ या न्यायाने शब्दसंग्रह वाढवण्याच्या दृष्टीने अगदी … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 5 टिप्पणियां

संवादकला -१: सभाधीटपणा

समाजातील सर्व व्यक्तींना ज्याची कायम भीती वाटते अशा काही समान गोष्टी आहेत. मृत्यू, साप वगैरे. सभेत बोलण्याची भीती ही अशीच एक सर्वसामान्य गोष्ट.. सभा याचा अर्थ येथे व्यक्तींचा समुदाय असा घ्यावा. ‘वक्ता दससहस्त्रेषु’ याचे कारण हेच असावे. चार लोकांसमोर देण्याचे … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 1 टिप्पणी

परतफेड

डॉक्टर सुधा. तिच्या वडिलांना वेळीच उपचार न मिळाल्याने त्यांना कणाकणाने मरताना पहायची तिच्यावर वेळ आली आहे. इतरांवर तशी वेळ येऊ नये या आदर्शवादी विचाराने कोळशाच्या खाणीतल्या दवाखान्यात रुग्णांवर उपचार करण्यासाठी ती आली आहे. कोळशाच्या खाणीत अपघात अगदी नेहमीचेच. एका अपघातात सापडलेला एक … पढना जारी रखे

Bollywood में प्रकाशित किया गया | 4 टिप्पणियां

एक हवाहवासा ‘बावर्ची’

शिवनाथ शर्मांचा संसार मोठा आहे. स्वतः ते, थोरला मुलगा रामनाथ, मधला काशिनाथ आणि आणि धाकटा विश्वनाथ. रामनाथबाबू एका कंपनीत हेडक्लार्क आहेत. काशिनाथसर प्राध्यापक आहेत आणि विश्वनाथराव सिनेमात संगीत दिग्दर्शक होण्याची स्वप्ने बाळगून आहेत. रामनाथबाबूंच्या पत्नी सीतादेवी आणि त्यांची लाडकी, लाडावलेलीच … पढना जारी रखे

Bollywood में प्रकाशित किया गया | 1 टिप्पणी