Monthly Archives: फ़रवरी 2010

हॉटेलात आलेली माणसं-१

प्रास्तविकः मुक्तसुनितांच्या ‘बने, बने’ च्या पुढील भागांची अनंत काळापर्यंत वाट पाहून त्यांच्या या उत्तम लेखमालेचा अकाली आणि अपघाती मृत्यू झाला असावा या निष्कर्षाप्रत आम्ही आलो. प्रच्छन्न प्रतिभेच्या प्रसन्न उन्मेषावर असा कालौघाचा घाव पडावा यामुळे मनचंद्रम्यावर काळिम्याचे दाट धुके दाटून आले. … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 3 टिप्पणियां

लताबाई, माज, बाणा, पंगा वगैरे

“लताबाईंबद्दल भलतंसलतं बोलशील तर सूर्यावर थुंकशील. लोक जोड्यानं हाणतील तुला धरुन.” सिगारेट ओढणारा माझा मित्र म्हणाला. “भलतंसलतं म्हणजे?” “म्हणजे हेच तू आत्ता जे म्हणत होतास ते. त्या तिरुपतीला गेल्या होत्या तेंव्हा त्यांची राजेशाही बडदास्त ठेवली नाही म्हणून त्या आंध्र प्रदेश … पढना जारी रखे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 20 टिप्पणियां